काल रेठरेहरणाक्ष ता. वाळवा गावांमध्ये विविध विकासकामांचे शुभारंभ व बांधकाम कामगार यांना भांडी संच वाटप व पेटी वाटप करण्यात आले मा . निशिकांतदादा भोसले पाटील जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. मा धैर्यशील मोरे भैय्या जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांनी कायॅक्रमाचे नियोजन केले होते त्यावेळी कामगार नेते अमितदादा कदम . प्रसाद पाटील दादा . तालुका अध्यक्ष निवास पाटील बापु . शरद अवसरे बापु सौ मठकरी ताई . धनंजय रासळ . प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्वराज्य परिवारातील बांधकाम कामगार विभागाच्या पदाधिकारी सौ निकिता पाटील व कस्तुरी काळे यांनी यांनी नियोजन केले त्यावेळी प्राथमिक स्तरावर पाच भांडी सेट व पेटीचे वाटप करण्यात आले . गावांमध्ये ३००. हुन अधिक कामगारांनी भांडी व पेटी यांचा लाभ घेतला आहे
Tags
सांगली प्रतिनिधी