दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते रा. गारपीर चौक सांगली यांचा धारदार शस्त्राने वार करून वाढदिवसा दिवशीच खून करण्यात आला मंगळवारी मोहिते यांचा वाढदिवस होत
तो साजरा करताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल आहे सदरची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली दरम्यान मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्या चा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समजते. शाहरुख शेख( रा. इंदिरानगर सांगली ) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे
Tags
सांगली क्राइम