दिनांक 23 नोव्हेंबर रविवार रात्री 9.30 सुमारास बालाजी मिल् रोड परिसरात विरुद्ध साईडने गाडी चालवत येत असलेल्या फोर व्हीलर चालकाने अनेक वाहनांना धडक दिली असून अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी घटनास्थळावरून माहिती मिळालेली आहे या बाबत अधिक तपास विश्रामबाग पोलिसांमार्फत करण्यात येत आहे दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनाची तोडफोड केली
Tags
सांगली क्राइम