मोदी@11 ह्या कार्यक्रमांतर्गत भाजपा सांगली पश्चिम मंडल च्या वतीने बौद्धिक संमेलनाचे आयोजन

 मोदी @11 ह्या कार्यक्रमांतर्गत भाजपा सांगली पश्चिम मंडल च्या वतीने बौद्धिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा सांगली ग्रामीण जिल्हा माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.दीपक (बाबा)शिंदे-म्हैसाळकर यांनी मोदी सरकारने ११ वर्षात केलेल्या वेगवेगळ्या कामासंदर्भात व विविध योजने संदर्भात माहिती दिली. 
 ह्या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सांगली शहर जिल्हा मधील सांगली पश्चिम मंडल च्या वतीने श्री. वासु पुज्य मल्टीपर्पज हॉल, विसावा चौक, खाडिलकर गल्ली, गावभाग, सांगली येथे करण्यात आले होते. 
यावेळी मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर, प्रदेश कार्यकारी सदस्य अविनाश मोहिते, , जिल्हा उपाध्यक्ष विशाल पवार , हेमलता मोरे, जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष शांतीनाथ कर्वे , दीपक कर्वे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, स्नेहजा जगताप, विजय साळुंखे, माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, उदय बेलवलकर,किरण कपाले, कृष्णा कडणे, मोहन चोरमुले, प्रकाश आवटी, मोहन जामदार,गणेश जगताप, प्रशांत चिपळूणकर,राहुल पाटील, संदीप कुकडे, भोपाल कांबळे, सुनिता पाटणकर, रजनी गोखले ,तसेच सर्व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post