महानगरपालिका हद्दीत दहा दिवसात दुसऱ्यांदा खून सर्वत्र भीतीचे वातावरण


नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दी मध्ये येत्या दहा दिवसात दुसरा खून झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे. 
काल रात्रीच्या सुमारास शामराव नगर परिसरात चेतन तांदळे या युवकाचा जुन्या वादा तून खून करण्यात आला आहे. 
     

Post a Comment

Previous Post Next Post