सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका 2026 निवडणुक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी होणार्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ व जाहीर सभेस उपस्थित राहणार आहेत.
सभेचे ठिकाण स्टेशन चौक सांगली असून सर्व कार्यकर्ते , भाजपा पदाधिकारी ,समस्त सांगलीकरांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
Tags
सांगली | प्रतिनिधी