प्रभाग क्रमांक 14 मध्ये अपक्ष उमेदवार कोणाची डोकेदुखी वाढवणार ?




सध्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ( एकनाथ शिंदे गट )अशी दुरंगी लढत पाहायला मिळत असतानाच . सध्या सोशल मीडिया वरती एक अपक्ष उमेदवार यांना तरुण त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे अपक्ष उमेदवाराला मिळालेली मते हे कोणाचे पारडं जड करतील हे येणाऱ्या दिवसात पहावा लागेल. कारण निष्ठावंत लोकांवर अन्याय झाल्याची चर्चा सध्या सर्वच ठिकाणी चालू असून या किंवा त्या उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा नोटा किंवा अपक्ष उमेदवारांना मतदान करू अशी  चर्चा आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये आत्ता दुरंगी लढत मध्ये मोठा  ट्विस्ट निर्माण होणार हे नक्की आहे.

Post a Comment

Previous Post Next Post