प्रभाग क्रमांक 13 भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला जोरदार सुरवात


 सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक.१३ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री.महाबळेश्वर चौगुले, सौ.मीनलताई पाटील, सौ.अनुराधाताई मोहिते यांचा निवडणूक प्रचार शुभारंभ आज प्रभू श्री रामाना वंदन करून करण्यात माझ्या आणि माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.


याप्रसंगी भाजपा नेत्या श्रीमती.जयश्रीताई पाटील, भाजपा नेते पृथ्वीराज पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी सभापती अजिंक्य पाटील, भाजपा पदाधिकारी आणि प्रभागातील सर्व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post