सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक.११ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री.मनोज सरगर, श्री.संजय कांबळे, सौ.शुभांगीताई साळुंखे, सौ.साविताताई रुपनर यांचा निवडणूक प्रचार शुभारंभ आज श्री हनुमंतरायाला वंदन करून करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा नेत्या श्रीमती.जयश्रीताई पाटील, भाजपा पदाधिकारी आणि प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
प्रभाग 11