सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक.१८ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री.शैलेश पवार, सौ.गाथाताई जगदाळे, सौ.वैशालीताई गवळी, बिस्मिल्ला शेख यांचा निवडणूक प्रचाराचा आज श्री साई मंदिर, काळीवाट येथे माझ्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा नेत्या श्रीमती.जयश्रीताई पाटील, भाजपा माजी पृथ्वीराज पाटील, उद्योजक मनोहरजी काका सारडा आदी भाजपा पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
प्रभाग 18