माजी नगरसेवक व वडार समाजाचे नेते कै. सुनिल कलगुटगी यांच्या च्या परिवारातील सदस्यांचा प्रभाग 10 मध्ये भाजपला पाठिंबा


माजी नगरसेवक व वडार समाजाचे नेते कै. सुनिल कलगुटगी यांच्या च्या परिवारातील सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनलला पाठिंबा दिला आहे.
 त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पार्टीला बळ मिळाले असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनल विजयी होणार असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.
 

Post a Comment

Previous Post Next Post