आज आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक १० मधील भाजपचे उमेदवार यांनी भाजप नेते रौनक शहा यांच्या निवास्थानी भेट घेतली.
भेटीदरम्यान पक्षाचा प्रचार तसेच सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत चर्चा झाली.या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी श्री. विश्वजीत पाटील, तसेच गुजराती समाजाचे अध्यक्ष कांतिभाई पटेल, दिपेनभाई देसाई, रमेशभाई शाह आणि बाबूभाई पटेल,प्रसन्न शाह उपस्थित होते.आदरणीय दादांचा तसेच पक्षाचा आदेश मान्य करून, भारतीय जनता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
Tags
प्रभाग 10