सांगलीतील हिराबाग कॉर्नर येथे कडक उन्हाचा त्रास होऊन परप्रांतीयाचा मृत्यू




हिराबाग कॉर्नर येथील वॉटर हाऊस जवळ कडक उन्हाचा त्रास होऊन एका परप्रांतीय आईस्क्रीम गोळे वाल्याचा मृत्यू झाला .
रामपाल असे याचे नाव असून रक्ताच्या उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाला असून अधिक तपासासाठी मृतदेह सांगली सिव्हील मध्ये नेहण्यात आलेला आहे, सदर व्यक्तीचा खून झाला ही केवळ अफवा असून त्याच्यावरती विश्वास ठेवू नये , असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे


Post a Comment

Previous Post Next Post