सांगली शहरातील एसटी स्टँड जवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानात शंभर रुपयाचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयाला देण्याच्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला , स्क्रीन गार्ड देण्याच्या वादातून चौघांनी चाकू आणि कोयत्याने वार करून खून केल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.
Tags
सांगली क्राईम