उद्योग शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक अर्थकारण अशा विविध क्षेत्रात अत्यंत धडाडीने कार्यरत असणारे माननीय श्री रावसाहेब पाटील

उद्योग शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक अर्थकारण अशा विविध क्षेत्रात अत्यंत धडाडीने कार्यरत असणारे आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री रावसाहेब पाटील 


  • पदभार

  • चेअरमन दक्षिण भारत जैनसभा सांगली               
  • चेअरमन तीर्थकार एज्युकेशन सोसायटी सांगली 
  • कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ
  •  अध्यक्ष स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्ट 
  • अध्यक्ष महावीर स्टेट अकॅडमी 
  • सदस्य लठ्ठे एज्युकेशन सोसायटी 
  • डायरेक्टर स्वदेशी फार्मा सांगली


आज कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री रावसाहेब पाटील यांचा 67 वा वाढदिवस  

कर्मवीर पतसंस्थेला त्यांच्यासारखे दूरदृष्टीचे उत्साही नेतृत्व लाभले आहे त्यांचे बहुआयामी कार्य पाहिल्यानंतर मनुष्याने जर मनात आणले तर त्याच्या उदात कार्याला सीमा उरत नाहीत आणि कोणतीही वादळे त्यांना त्यांची वाट अडवू शकत नाहीत याची प्रचिती त्यांच्या हातून होत असलेल्या कार्याकडे पाहिल्यावर येते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण ब्रम्न्हनाळ या गावी झाले पुढील शिक्षण फार्मसी क्षेत्रात पूर्ण केले सामान्य स्थितीतल्या मोठ्या कुटुंबातून परिस्थितीशी दोन हात करीत जिद्दी आणि चिकाटीने मार्ग काढत उद्योगांनी समाजसेवेचे स्वप्न आणि संस्कार घेऊन काका शेरात आले सांगलीमध्ये स्थायिक झाले निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींसोबत त्यांची मैत्री समृद्ध झाली पण रक्तातील सामाजिक कार्याची ओढ स्वस्त कशी बसू देईल सांगलीत आल्यावर पाण्यासारखी लगेच मिसळणाऱ्या स्वभावाने ती कधी स्वतःचे झाले ते कळलेच नाही नदी आपले किनारी समृद्ध करत पुढे समुद्राला मिळते तसे अनेककांचे जीवन समृद्ध करण्यास ते कारणीभू झाले.
समाजसेवेचे बंध यांच्या हृदयातून निघताना जाणवते त्यासाठी स्वतःला झोकून देताना त्यांचे देहभान हरपते हाती घेतलेल्या कार्याच्या पूर्तीच्या विलक्षण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विलासतांना दिसतो.


 
          
क्या हार मे : क्या जीत मे
किंचित नाही भयभीत मे 
कर्तव्य पथ पर जो भी मिला 
यह भी सही, वो भी सही 
 वरदान नही मांगूंगा 
हार नाही मानुंगा :

असे हाडाचे शिस्तप्रिय सुधारनेवर भर देणारे करणार तर उच्चत्तमच करणारे ध्येयवेढे कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन आणि विविध संस्थांच्या पदभार पेलणारे माननीय साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना


विपुल पाटील ,सांगली

Post a Comment

Previous Post Next Post