सांगली सिव्हिल हॉस्पिटल चौकातील धोकादायक खड्डा महानगरपालिकेने तात्काळ केला दुरुस्ती लोकहित मंच केली होती मागणी सांगली सिव्हिल हॉस्पिटल चौकातील रस्त्याच्या मधोमध एक धोकादायक खड्डा पडला होता सदर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे अपघात होण्याची दाट शक्यता होती यासंदर्भात लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे धोकादायक खड्ड्यासंदर्भात तात्काळ दुरुस्त करा अशी मागणी मागील काही दिवसापूर्वी केली होती याची तात्काळ दखल घेऊन महानगरपालिकेन सिव्हिल चौकातील धोकादायक बनलेला खड्डा महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने सदरचा खड्डा दुरुस्त केला लोकहित मंचने महानगरपालिकेचे आभार मानले
Tags
सांगली प्रतिनिधी