Home ब्रेकिंग न्यूज अखेर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले संपादक - आकाश मोहितेताजा खबर न्यूज -12/15/2025 0 दिनांक 15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद चार वाजता पार पडली यामध्ये अर्ज दाखल करण्याची तारीख 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अर्ज छाननी दिनांक 31 डिसेंबर 2025 उमेदवारी माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 अंतिम उमेदवारी यादी 3 जानेवारी 2026 मतदान 15 जानेवारी 2026 मतमोजणी 16 जानेवारी 2026 Facebook Twitter