पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आदरणीय नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 9 मध्ये तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उंची 21 फूट असून वजन सुमारे ४ टन आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी