खासदार मा. श्री. विशाल पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


सांगलीचे लोकप्रिय खासदार मा. श्री. विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्‍द सेवाश्रम कुपवाड, वेलणकर अनाथ बालकाश्रम सांगली, दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह सांगली, सुंदराबाई मालू मुलींचे वसतीगृह व सावली बेघर निवारा केंद्र सांगली याठिकाणी फळे वाटप करण्‍यात आले.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्‍हा. चेअरमन बी.डी. पाटील, संचालक मा. श्री. अमितदादा पाटील, मा. श्री. हर्षवर्धन पाटील, मा. श्री. शिवाजी कदम, मा. श्री. दिनकर साळुंखे, मा. श्री. तानाजी पाटील, मा. श्री. ऋतुराज सुर्यवंशी, मा. श्री. उमेश मोहिते, मा. श्री. अंजुम महात, मा. श्री. अंकुश पाटील, राजू पाटील, नितीन खोत, मा. श्री. आण्‍णासाहेब खोत - अध्‍यक्ष सांगली जिल्‍हा कॉंग्रेस ओबीसी विभाग, माजी नगरसेवक मा.श्री.राजेश नाईक, सांगली कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे संचालक मा. श्री. शशिकांत नागे, दिशा समिती सदस्य राजेंद्रप्रसाद जगदाळे, मा. श्री. हेमंत उर्फ बंडूतात्‍या पाटील - अध्‍यक्ष विशालदादा युवा प्रतिष्‍ठान,सांगली, सुहास पाटील, गजानन मिरजे, सुभाष चिकोडीकर, झहीरभाई मुजावर, अनुप पाटील, अख्‍तरभाई अत्‍तार, अॅड. शहाबाज नायकवडी, विक्रम काटकर, विश्‍वास यादव, संजय कुलकर्णी, पंडीत पवार, भिमराव चौगुले, अविनाश शेटे, राजाराम पाटील, विशाल निकम, सावनकुमार दरुरे, प्रकाश मालदर, गणेश शिंदे, शिवाजी माळी, शिवा मद्रासी उपस्थित होते.
          तसेच मालगाव, ता. मिरज येथे जि.प. शाळा नंबर ३ व अंगणवाडी क्र. १५५, १५९ मध्‍ये खाऊ वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच मा. श्री. तुषार खांडेकर, ग्रामपंचायत सदस्‍य मा. श्री. कपील कबाडगे व स्टाफ उपस्थित होता.
          त्‍याच बरोबर देशातील व राज्‍यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे अध्‍यक्ष, पदाधिकारी, उद्योगपती, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्‍यवरांनी खासदार मा. श्री. विशालदादा पाटील यांना दुरध्‍वनीद्वारे                             

Post a Comment

Previous Post Next Post