तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तासगाव मधील रिंग रोडच्या श्रेयवादावरून खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली , संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेत कडाक शब्दात त्यांच्यावर टीका केली , तासगाव रिंग रोडचे श्रेय विशाल पाटील यांनी रोहित पाटील यांना दिले होते, त्यावरूनच संजय काका पाटील यांनी माईकवरून सुनावले, पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुमनताई पाटील यांच्यासमोर वादावाद झाल्याने , कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठा गोंधळ उडाला
Tags
सांगली प्रतिनिधी