खूप दिवसांपासून प्रलंबित राहिलेल्या सांगली विधान सभा मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार चा तोडगा निघाला आहे .
आज काँग्रेसच्या तिसऱ्या यादीमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातील पृथ्वीराज बाबा पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली , कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव व जल्लोष साजरा करण्यात येत आहे
Tags
सांगली प्रतिनिधी