माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वांद्रे पूर्व परिसरात ही घटना घडली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले होते. या गोळीबारात त्यांच्या छातीला लागल्याची माहिती समोर येत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना धमकी मिळाली होती.
Tags
मुंबई प्रतिनिधी