सांगली कॉलेज कॉर्नर जवळ कॉलेज तरुणीवर कोयत्याने हल्ला - हल्लेखोर पसार


सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे भर रस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर चाकू हल्ला करत आला आहे , विशेष म्हणजे हा चाकू हल्ला तिच्या पतीने  केला आहे घटनांनंतर आरोपीने पलायन केले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली 


याबाबत माहिती अशी की हल्ला झालेल्या तरुणीचे नाव प्रांजल काळे असे आहे तर संग्राम शिंदे असे हल्लेखोराचं नाव आहे सहा महिन्यापूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता 

Post a Comment

Previous Post Next Post