सांगली प्रतिनिधी : सांगलीतील १०० फूट रोडवरील असोबा हॉटेल शेजारी गेल्या महिना पासून पाण्याची पाईप लिकेज झाली आहे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे या गोष्टीकडे पाणीपुरवठा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे यामुळे या भागात कमी दाबाने पाणी येते या पाणी लिकेज बाबत या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची कोणतीही दखल घेतली नाही दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची पाईपचे लिकेत झाले आहे पाणीपुरवठा गांधारीची विभागाची भूमिका घेत आहे सर्वसामान्य नागरिक तक्रार करून सुद्धा या गोष्टीकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे याचे कारण काय तरी आमची लोकहित मंच सांगलीची विनंती आहे की सदर शंभर फुटी रोडवरील झालेले पाण्याची लिकेज तातडीने लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी आम्ही मागणी करीत आहे - मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली यावेळी शितल थोरवे, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
सांगली प्रतिनिधी