सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
महापालिका मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष
🌊वॉर रुम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष) 🌊
दिनांक - 3 ऑगस्ट, 2024 वेळ - दुपारी 3.00 वाजता
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 39 फुट 11 इंच
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट
🌊 कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी 52 फुट 7 इंच
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 45 फूट व धोका पातळी 57 फूट
📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक
7066040330 / 7066040331 / 7066040332
मदत व बचावकार्य कक्ष
🚒 अग्निशमन दल 🚒 📞संपर्क क्रमांक
टिंबर एरिया, सांगली - 0233-2373333
स्टेशन चौक, सांगली -0233-2325612
कमानवेस, मिरज - 0233-2222610
Tags
आयर्विन पूल