वार्ड क्रमांक नऊ मधील जिजामाता कॉलनी(माळी वस्ती) येथे श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमास माझी स्थायी समिती सभापती संतोष पाटील श्री संदीप कुंटे, श्री सचिन मासाळ, श्री अमित पाटील, सौ रेणुका ओव्हाळ, सौ सुनीता अमृतसागर, सौ. सजाबाई माने, श्रीमती मासाळ मावशी, श्रीमती गायकवाड मावशी, श्री दत्ता कुंभार, नोमन जमादार, मोहसीन जमादार, श्री माणिक सटाले, श्री विशाल पडुळकर, श्री धनंजय खांडेकर, श्री आदित्य खांडेकर, द्वारकेश ढगे, श्री महेश माने, श्री संदीप माने, शानू शेख, विनायक देवकर, मुख्तार शेख, बंटी काटे, कुमारी श्रेया बंडगर व कॉलनीतील नागरिकमोठ्या संख्येने उपस्थित होते......
वार्ड क्रमांक नऊ मधील जिजामाता कॉलनी येथे जयश्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
संपादक - आकाश मोहितेtazhakhabar
-
0