मा. खासदार सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

लातूरचे माजी.खासदार सुनील बळीराम गायकवाड यांचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्र आहे, आसे लोकप्रीय लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या वाढदिवस दिनांक 19 जून 2024 रोजी संपूर्ण महाराष्टातील ठीक ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचा संकल्प डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड या सामाजिक संस्थे मार्फत , संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना , मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे असल्याची माहिती , सेवाकुंड या सामाजिक संस्थेमार्फत देण्यात आली.

* वाढदिवसा निमित्त मातोश्री वृद्धाश्रम लातूर येथे पुरन पोली जेवन ठेवले आहे.
* ⁠विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण नातेवाईक याना मोफ़त भोजन दान कार्यक्रम ठेवला आहे.
* ⁠मूलिंच्या वस्तिगृहात कॉलेज बैग वाटप ठेवले आहे.
* ⁠ग़रीब लोकाना रेनकोट वाटप ठेवले आहे.
* ⁠सकाळी ५४ वृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रम ठेवला आहे.
* ⁠गरीब विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य चे वाटप ठेवले आहे.
* ⁠यूपीएससी एमपीएससी विद्यार्थ्याला पुस्तक वाटप.


त्याचप्रमाणे लोकप्रिय खासदार सुनील गायकवाड यांचे विश्वासू आकाश मोहिते ,सांगली यांच्या मार्फत , सांगलीतील विविध ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये फळे वाटप करण्याचा त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केले असल्याचे , आकाश मोहिते यांच्या कडून संगण्यात आले ,

लोकप्रिय खासदार सुनील गायकवाड यांनी 2014 ते 2019 मध्ये लातूर शहराचा कायापालट केला ,  लातूर मतदारसंघात स्थापन झाल्यापासून , जेवढा विकास लातूरचा झाला नाही तेवढा विकास फक्त पाच वर्षात झाला, लातूर नीट सेंटर असेल लातूर विमानतळ प्रश्न , पाण्याचा प्रश्न, असे विविध मोठे प्रश्न खासदार गायकवाड साहेबांच्या कारकीर्दीत मार्गी लागले

Post a Comment

Previous Post Next Post