सांगली प्रतिनिधी
सांगली लोकसभा निवडणुकीच्या
प्रभाग क्र-10 मधील टिंबर एरिया वडर कॉलनी येथे विशाल दादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त बैठकीस श्रीमती.जयश्रीताई मदनभाऊ पाटील,सौ.ऐश्वर्याताई प्रतीकदादा पाटील, अशोक आण्णा मासाळे , युवा नेते अक्षय मासाळे,यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांच्या समावेत बैठक पार पडली,
यावेळी शेवंताताई वाघमारे,राजेंद्र मुळीक,यशवंत माळी,प्रकाश मूळके, अशोक शेठ,सुरेश चौधरी,आशिष चौधरी,मुफित कोळेकर, विलास बेले,प्रवीण मुळीक,पंकज सावंत, पृथ्वीराज माळगे, पृथ्वीराज मठपती,रुपेश मठपती,नितीन ठोकळे,मल्लू हदिमणी,लिंगप्पा कांबळे,राकेश शिंगे, शरद पवार,रवी ऐवळे, महेश ऐवळे व महिला वर्ग तसेच या प्रभागातील मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी