तासगांव मध्ये महाविकास आघाडी ला भगदाड, तासगाव तालुका शिवसेना प्रमुख श्री प्रदिप काका माने पाटील, शहर प्रमुख श्री विशाल भैय्या शिंदे,व शिवसेना पदाधिकारी यांचा, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा.
Tags
सांगली प्रतिनिधी