सांगली विधानसभा मतदारसंघातील 23 पैकी 9 जणांनी निवडणुकीतून घेतली माघार.
आज चार नोव्हेंबर रोजी माघार घेण्याची शेवटची तारीख होती.
दरम्यान शिवाजी डोंगरे, आसिफ बावा, हरिदास पडळकर राजेंद्र कांबळे, मराठा समाजाच्या वतीने युवराज शिंदे ,डॉक्टर संजय पाटील, महादेव साळुंखे तसेच अपक्ष उमेदवार उत्तम मोहिते , इमरान जमादार या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत
Tags
सांगली प्रतिनिधी