जाहीर केली आहे. यात सांगलीतून आमदार सुधीर गाडगीळ
यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या नंतर सांगली भाजपमध्येच बंडखोरीला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपचे नेते इच्छुक उमेदवार शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे यांनी निवडणूक अपक्ष लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
सांगलीचे (sangli) विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या
उमेदवारी नंतर सांगली भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली
आहे. सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत भाजपा
नेते इच्छुक उमेदवार शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे यांनी अपक्ष
लढणार असल्याचे जाहीर केले आहे. विद्यमान आमदार सुधीर
गाडगीळ यांच्या उमेदवारीनंतर सांगली (BJP) भाजपात बंडखोरी उफळली आहे. गेली दहा वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही अन्याय केल्याचा आरोप शिवाजी डोंगरे यांनी केला.
Tags
सांगली विधानसभा