सांगली तरुणाचा भोकसून खून चार ते पाच जणांचे कृत्य

सांगली शहरातील गणपती मंदिराच्या परिसरात एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला या हल्ल्यात मृत तरुणाचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे बुधवारी रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली याबाबत सांगली शहर पोलीस फौज फाटा सह एलसीबी चे पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे यातील संशयीतांचा शोध सुरू असून लवकरच पोलीस पकडतील असे सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले 
जामवाडी आणि गवळी गल्ली परिसरातील चार ते पाच तरुणांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post